संध्याकाळी सात नंतर या चुकांमुळे वजन दुप्पट वाढतं | Weight Loss Mistakes to Avoid | Lokmat Sakhi MA3

2023-06-27 0

संध्याकाळी सात नंतर या चुकांमुळे वजन दुप्पट वाढतं | Weight Loss Mistakes to Avoid | Lokmat Sakhi MA3
#weightlossmistakes #howtoloseweight #weightlossmistakestoavoid

वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. जिम, Diet, चालायला जाणं, योगा करणं अशा बऱ्याच गोष्टी आपण करतो. पण बऱ्याचदा इतकं सगळं करूनही वजन काही कमी होतं नाही. बऱ्याचदा संध्याकाळी सात नंतर आपण हमखास अशा काही चुका करतो ज्यामुळे वजन वाढतं. पण या चुका जर टाळल्या तर महिन्याभरात फिट होता येऊ शकतं. या चुका नेमक्या कोणत्या जाणून घेऊयात.